एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 'या'पिकाच्या लागवडीवर देणार 50 टक्के अनुदान

शेतकर्‍यांचे (Farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. एका राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अशीच एक नवीन योजना राबवली आहे.

Agriculture News : शेतकर्‍यांचे (Farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. बिहार सरकारही (Bihar Govt) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बिहार सरकारनं आणखी एक नवीन योजना आणली आहे. ‘चहा विकास योजना’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत बिहार सरकार चहा उत्पादक शेतकऱ्यांना चहाच्या लागवडीवर अनुदान (subsidy)  देत आहे. या योजनेनुसार चहाची लागवड (tea cultivation)  करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान सरकारकडून दिलं जात आहे. 

चहाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. ज्यामध्ये पहिल्या वर्षी लागवड केलेल्या रोपांपैकी 90 टक्के झाडे जगली तर दुसऱ्या वर्षी 25 टक्के प्रति हेक्टर अनुदान दिलं जाईल.

शासनाने नेमकी 'ही' योजना का सुरु केली 

चहाच्या नवीन क्षेत्र विस्तारासाठी, प्रति हेक्टर प्रति युनिट किंमत 4.94 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ज्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के (75:25) अनुदान मिळेल. म्हणजेच राज्य सरकार शेतकऱ्याला 2.47 लाख रुपये अनुदान देणार आहे. ही योजना सुरु करण्याचा उद्देश म्हणजे चहाचे उत्पादन वाढवणे हा आहे. त्यासाठी बिहार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या योजनेसाठी कसा कराल अर्ज 

‘चहा विकास योजने’साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किशनगंज जिल्ह्यातील चहा उत्पादक शेतकरी बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाच्या https://horticulture.bihar.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. तिथे तुम्ही ‘चहा विकास योजना’च्या ‘अप्लाय’ लिंकवर क्लिक करुन आणि आवश्यक माहिती भरुन अर्ज करु शकता. अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक फलोत्पादन संचालकांशी संपर्क साधू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

एकदा कागदी लिंबाची लागवड करा, 12 वर्ष लाखोंचा नफा मिळवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Embed widget