एक्स्प्लोर
Digilocker Guide: डिजिलॉकर म्हणजे काय? महत्वाचे डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये कसे ठेवायचे?
डिजिलॉकर ही भारत सरकारची एक डिजिटल दस्तऐवज सुरक्षित ठेवणारी सुविधा आहे.
डिजिलॉकर
1/10

हे एक डिजिटल लॉकर आहे, जिथे तुम्ही सरकारी कागदपत्रं ऑनलाईन सेव्ह, पाहू आणि शेअर करू शकता.
2/10

यामध्ये आधार कार्ड,PAN कार्ड, लायसन्स (Driving License), वाहनाची RC, मार्कशीट (CBSE, SSC, HSC इत्यादी), जन्म प्रमाणपत्र , इन्शुरन्स पोलिसी, शाळा-कॉलेज प्रमाणपत्रं , पासपोर्ट / आयडेंटिटी कार्डडॉक्युमेंट्स ठेवता येतात.
Published at : 08 Jul 2025 01:57 PM (IST)
आणखी पाहा























