एक्स्प्लोर
Chinchpoklicha Chintamani Visarjan: चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर निघताच तेज पसरलं, भगव्या रंगाची उधळण, डोळ्याचं पारणं फेडणारे 10 फोटो
Chinchpoklicha Chintamani Visarjan Sohala 2025 : मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे.
Chinchpoklicha Chintamani Visarjan 2025
1/12

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
2/12

सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू झाल्या आहेत.
Published at : 06 Sep 2025 12:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























