एक्स्प्लोर

Manoj Jarange Maratha Reservatio LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक

Manoj Jarange Patil in Mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईत कालपासून जोरदार पाऊस असल्याने मराठा आंदोलकांची गैरसोय

LIVE

Key Events
Manoj Jarange Patil Azad Maidan agitation Live updates Maratha Reservation in Mumbai Manoj Jarange Maratha Reservatio LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक
Manoj Jarange Patil
Source : ABP Live

Background

Manoj Jarange Patil in Mumbai LIVE Updates: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानातील या आंदोलनाला मुंबई पोलीस (Mumbai Police) आणखी किती काळ परवानगी देतात, हे बघावे लागेल. राज्य सरकार आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

17:45 PM (IST)  •  30 Aug 2025

कपडे भरले आहे असे कोण म्हणाले मला  त्यांचा स्क्रीन शॉट काढून ठेवा, जरांगे काय म्हणाले?

जरांगे 

मी येत असताना माझ्या अंगावर फुले उधळण्यात आले त्यामुळे त्याचा कलर माझ्या मागे लागला होता 

त्याच्या पिवळा कलर लागला होता 

पण ते परळी वल्याना वाटले पिवळा झाला आहे पण परळी वल्याना मी नंतर बघतो 

परळीकरना दोघाना मी जेलात टाकले आहे या पुढे मी गेल्यावर 
बघेल 

कपडे भरले आहे असे कोण म्हणाले मला 
त्यांचा स्क्रीन शॉट काढून ठेवा 
तुमच्या नेत्याला लाव,

उद्धव ठाकरेंचा फोन आला होता

काळजी घ्या आम्ही तुमच्या मागण्यांच्या सोबत आहोत 
मुबई आणि महाराष्ट्रात देखील तुमच्या सोबत आहोत
सरकारने विचार करायला पाहिजे असं ते म्हणाले

उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटलं की राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आले

17:23 PM (IST)  •  30 Aug 2025

मराठा आंदोलनाला पुढील मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांचा मुंबई पोलिसांना अर्ज 

मराठा आंदोलनाला पुढील मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांचा मुंबई पोलिसांना अर्ज 

उद्याही आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिस सकारात्मक 

आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांची रोज परवानगी घ्यावी लागणार

उद्यासाठी आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिस सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget