Maharashtra Live blog Updates: मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन वादाची ठिणगी, छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा. गणेशोत्सव आणि मराठा आरक्षण अपडेट
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन. मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित. मराठा आरक्षणाच विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 16 प्रवासी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर
सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना
बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जबरदस्त दिली धडक
या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती
यातील सर्व प्रवाश्यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.