एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Nepal Protest Gen Z मोठी बातमी: सोशल मीडिया बंदीवरुन नेपाळमध्ये राडा, तरुणाई संसदेत घुसली, आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू
मोठी बातमी: सोशल मीडिया बंदीवरुन नेपाळमध्ये राडा, तरुणाई संसदेत घुसली, आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू
Anil Kumble मोठी बातमी : BCCI गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार?
मोठी बातमी : BCCI गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार?
W,W,W,W,W...7 चेंडूत 5 विकेट्स पटकावल्या; आशिया चषकाआधी पाकिस्तानच्या गोलंदाजाचा कहर
W,W,W,W,W...7 चेंडूत 5 विकेट्स पटकावल्या; आशिया चषकाआधी पाकिस्तानच्या गोलंदाजाचा कहर
Asia Cup 2025 Full Schedule: आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी?, A टू Z माहिती
आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी?, A टू Z माहिती
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजा मंडळाला ती चूक भोवली; सुधीर साळवींनी सांगितलं कारण, नेमकं काय घडलं?
लालबागच्या राजा मंडळाला ती चूक भोवली; सुधीर साळवींनी सांगितलं कारण, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...
Eknath Shinde On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde On Raj And Uddhav Thackeray: फडणवीस व्हिजनरी, अजितदादा रोखठोक; राज अन् उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?; एकनाथ शिंदेंचा रोखठोक रॅपिड फायर
फडणवीस व्हिजनरी, अजितदादा रोखठोक; राज अन् उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?; एकनाथ शिंदेंचा रोखठोक रॅपिड फायर
Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: मै अ‍ॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग तुम्हारी..., दादा भडकले; अजित पवारांना नडणाऱ्या अंजली कृष्णा कोण?
मै अ‍ॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग तुम्हारी..,दादा भडकले; अजित पवारांना नडणाऱ्या अंजली कृष्णा कोण?
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर
Amit Mishra Retirement: मी आजपासून निवृत्ती घेतोय..., अमित मिश्राची घोषणा; 7 दिवसांत तिसऱ्या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती
मी आजपासून निवृत्ती घेतोय..., भारतीय क्रिकेटपटूची घोषणा; 7 दिवसांत तिसऱ्या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती
Jai Jawan Govinda Pathak: तीनवेळा 10 थर रचूनही जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद नाही?; संदीप ढवळे म्हणाले, कुठेतरी पाणी मुरतंय!
तीनवेळा 10 थर रचूनही जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद नाही?; संदीप ढवळे म्हणाले, कुठेतरी पाणी मुरतंय!
New GST Rates Gold Rate: TV, पनीर, दूधसह अनेक वस्तू स्वस्त; सोनं स्वस्त की महाग, किती टक्के जीएसटी लागणार?, A टू Z माहिती
TV, पनीर, दूधसह अनेक वस्तू स्वस्त; सोनं स्वस्त की महाग, किती टक्के जीएसटी लागणार?, A टू Z माहिती
New GST Rates Whats Costlier What Cheaper List: जीएसटी स्लॅबमध्ये बदल; काय स्वस्त, काय महाग?, संपूर्ण यादी, एका क्लिकवर
जीएसटी स्लॅबमध्ये बदल; काय स्वस्त, काय महाग?, संपूर्ण यादी, एका क्लिकवर
New GST Rates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी?, संपूर्ण यादी!
केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी?, संपूर्ण यादी!
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब
Manoj Jarange Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करणाऱ्या मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण होतं?; संपूर्ण यादी!
मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करणाऱ्या मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण होतं?; संपूर्ण यादी!
Gunaratna Sadavarte On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं उपोषण संपलं, सरकारकडून मागण्या मान्य; गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंचं उपोषण संपलं, सरकारकडून मागण्या मान्य; गुणरत्न सदावर्तेंनी टार्गेट बदललं, म्हणाले...
Manoj Jarange Patil Bombay High Court Hearing: मनोज जरांगेंना दिलासा; मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी 3 सप्टेंबरपर्यंत तहकूब; हायकोर्टात आज काय काय घडलं?
मनोज जरांगेंना दिलासा; मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी 3 सप्टेंबरपर्यंत तहकूब; हायकोर्टात आज काय काय घडलं?
Manoj Jarange Bombay High Court Hearing मोठी बातमी: तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आढावा घेऊ, कोर्टाने सरकारला सुनावलं
मोठी बातमी: तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आढावा घेऊ, कोर्टाने सरकारला सुनावलं
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर
Mumbai Police Notice to Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी कोणत्या अटींचा भंग केला?; मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये सांगितले 11 मुद्दे
मनोज जरांगेंनी कोणत्या अटींचा भंग केला?; मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये सांगितले 11 मुद्दे
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: पहिले तपासणीसाठी तयार झाले, पण ते पाहताच जरांगे संतापले; डॉक्टरांना सुनावले, आझाद मैदानात काय घडलं?
पहिले तपासणीसाठी तयार झाले, पण ते पाहताच जरांगे संतापले; डॉक्टरांना सुनावले, आझाद मैदानात काय घडलं?
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil: हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना धाडली नोटीस; नेमकं काय काय म्हटलंय?
हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना धाडली नोटीस; नेमकं काय काय म्हटलंय?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,  गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget