एक्स्प्लोर
New GST Rates Whats Costlier What Cheaper List: जीएसटी स्लॅबमध्ये बदल; काय स्वस्त, काय महाग?, संपूर्ण यादी, एका क्लिकवर
New GST Rates Whats Costlier What Cheaper List: दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काय स्वस्त आणि काय महाग झालं, यादी संपूर्ण यादी, एका क्लिकवर
New_GST_Slab
1/7

Whats Costlier What Cheaper List: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब (GST Council Meeting) असतील.
2/7

नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला देशात लागू असलेल्या 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Published at : 04 Sep 2025 09:05 AM (IST)
आणखी पाहा























