एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Asia Cup 2025 Saim Ayub: बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची नाचक्की!
बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची नाचक्की!
Asia Cup 2025 Super-4 Scenarios: 1 सामना 3 संघांचे भवितव्य ठरवणार; पाकिस्तानच्या विजयानंतर आशिया चषकातील सुपर-4 चं समीकरण काय?
1 सामना 3 संघांचे भवितव्य ठरवणार; पाकिस्तानच्या विजयानंतर आशिया चषकातील सुपर-4 चं समीकरण काय?
Asia Cup 2025 Ind vs Pak Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्...; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड, काय काय घडलं?
सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्...; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड, काय काय घडलं?
Asia Cup 2025: आमची माफी मागितली..., पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण
आमची माफी मागितली..., पाकिस्तानचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण
Uddhav Thackeray On Meenatai Statue: मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे...
मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे...
Ajit Pawar Mimicry: ह्या.. हू..चेकाळल्यासारखं करताय, कधी सुधारणार तुम्ही, अजित पवारांनी बीडमध्ये हुल्लडबाजांना झापलं, VIDEO
ह्या.. हू..चेकाळल्यासारखं करताय, कधी सुधारणार तुम्ही, अजितदादांनी बीडमध्ये हुल्लडबाजांना झापलं, VIDEO
How to get Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु, मराठवाड्यात धडाका; नवं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय?, A टू Z माहिती
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु, मराठवाड्यात धडाका; नवं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय?, A टू Z माहिती
Shahid Afridi On Rahul Gandhi: राहुल गांधी सकारात्मक, भारतातील सध्याचे सरकार...; टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर शाहीद अफ्रिदी काय म्हणाला?, VIDEO
राहुल गांधी सकारात्मक, भारतातील सध्याचे सरकार...; टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर अफ्रिदी काय म्हणाला?, VIDEO
Asia Cup 2025 Points Table: 1 संघ सुपर-4 मध्ये, 2 संघ बाहेर; 5 संघांमध्ये रस्सीखेच; आशिया चषकात काय काय घडतंय?, पाहा Points Table
1 संघ सुपर-4 मध्ये, 2 संघ बाहेर; 5 संघांमध्ये रस्सीखेच; आशिया चषकात काय घडतंय?, पाहा Points Table
BCCI and Apollo Tyres Contract: टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचं नाव; प्रत्येक सामन्यामागे 4.5 कोटी रुपये, किती कोटींचा करार?
टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचं नाव; प्रत्येक सामन्यामागे 4.5 कोटी रुपये, किती कोटींचा करार?
Pak vs UAE Asia Cup 2025: दोन दिवसांआधी उर्वरित आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी; पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?, महत्वाचे अपडेट्स
दोन दिवसांआधी उर्वरित आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी; पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?, महत्वाचे अपडेट्स
BCCI On Team India Player No Shake Hand: टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं; पाकिस्तानची झोंबली, बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया, नियम सांगितला!
टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं; पाकिस्तानची झोंबली, बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया, नियम सांगितला!
ED Summoned Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचे समन्स; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश, नेमकं प्रकरण काय?
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचे समन्स; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश, नेमकं प्रकरण काय?
Asia Cup 2025 Prize Money: आशिया कपच्या विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस
आशिया कपच्या विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस
Asia Cup 2025 Pak vs UAE: आम्ही आशिया चषक खेळणार नाही; आता पाकिस्तानची जिद्द, स्पर्धेतून माघार घेतल्यास समीकरण काय?
आम्ही आशिया चषक खेळणार नाही; आता पाकिस्तानची जिद्द, स्पर्धेतून माघार घेतल्यास समीकरण काय?
Ind vs Pak Asia Cup 2025: फायनल जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही...; हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमार यादवने आता कोणती डिमांड ठेवली?
फायनल जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही...; हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमारने आता कोणती डिमांड ठेवली?
Ghodbunder Traffic: घोडबंदरवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता; जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
घोडबंदरवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता; जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
No Shake Hands Ind vs Pak Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली पहिली अ‍ॅक्शन; नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले,पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली पहिली अ‍ॅक्शन; नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Ind vs Pak Asia Cup 2025: भारतविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला किती कोटी रुपये मिळाले?; संजय राऊतांनी सांगितला धक्कादायक आकडा!
भारतविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला किती कोटी रुपये मिळाले?; राऊतांनी सांगितला धक्कादायक आकडा!
Ind Vs Pak Asia Cup 2025: अभिषेक-सूर्यकुमार-तिलक नव्हे, हा खेळाडू भारताच्या विजयाचा हिरो; पाकिस्तानला इकडून-तिकडून नाचवले!
अभिषेक-सूर्यकुमार-तिलक नव्हे, हा खेळाडू भारताच्या विजयाचा हिरो; पाकिस्तानला इकडून-तिकडून नाचवले!
Suryakumar Yadav Ind Vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण, म्हणाला, आम्ही फक्त...
पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण, म्हणाला, आम्ही फक्त...
Monorail Mumbai Rains: मुंबईतील मोनोरेल आज पुन्हा बंद पडली; प्रवाशांना काढलं बाहेर, महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
मुंबईतील मोनोरेल आज पुन्हा बंद पडली; प्रवाशांना काढलं बाहेर, महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
Shoaib Akhtar Ind vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानला मिरची झोंबली, शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानला मिरची झोंबली, शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?
Ind vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर केला बंद, पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले, मनं जिंकणारे PHOTO
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर केला बंद, पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले, मनं जिंकणारे PHOTO
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीने चक्रावणारा डाव टाकला, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीने चक्रावणारा डाव टाकला, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Mumbai Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
Embed widget