एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ind vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर केला बंद, पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले, मनं जिंकणारे PHOTO
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर केला बंद, पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले, मनं जिंकणारे PHOTO
Maharashtra Live blog Updates: भारत अन् पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे गटाचा विरोध; आज राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन
भारत अन् पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे गटाचा विरोध; आज राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन
BCCI On Ind vs Pak Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळावा लागतोय?; अखेर बीसीसीआयने सांगितले कारण
टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळावा लागतोय?; अखेर बीसीसीआयने सांगितले कारण
Chhatrapati Sambhajinagar Rains: पैठणमध्ये अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिके पाण्याखाली, Photo
पैठणमध्ये अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिके पाण्याखाली, Photo
Ind vs Pak Asia Cup 2025: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गौतम गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, भारत-पाक सामना रद्द होणार?
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, भारत-पाक सामना रद्द होणार?
Shoaib Akhtar Ind vs Pak Asia Cup 2025: युद्धानंतर...भारतविरुद्धच्या सामन्याआधी शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला; मनातलं सगळं सांगून टाकलं!
युद्धानंतर...भारतविरुद्धच्या सामन्याआधी शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला; मनातलं सगळं सांगून टाकलं!
Ind vs Pak Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; शुभमन गिलच्या हाताला दुखापत, वेदनेनं विव्हळला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; शुभमन गिलच्या हाताला दुखापत, वेदनेनं विव्हळला
Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Prakash Mahajan Resignation: 2.27 मिनिटांचा Video, अमित ठाकरेंचं नाव घेतलं, पण राज ठाकरेंचं नाही; प्रकाश महाजन काय काय म्हणाले?
2.27 मिनिटांचा Video, अमित ठाकरेंचं नाव घेतलं, पण राज ठाकरेंचं नाही; प्रकाश महाजन काय म्हणाले?
Prakash Mahajan MNS Resignation: मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलले!
मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलले!
India vs Pakistan Asia Cup 2025: माझा देश, माझे कुंकू...पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच; सामनातून हल्लाबोल
माझा देश, माझे कुंकू...पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच; सामनातून हल्लाबोल
Mumbai News: मुंबईत भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी; तरुण अन् दोन तरुणी नशेत, चालक रिक्षा पकडून पसार
मुंबईत भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी; तरुण अन् दोन तरुणी नशेत, चालक रिक्षा पकडून पसार
Eng vs SA: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; इंग्लंडने ठोकल्या 304 धावा, विश्वविक्रम चक्काचूर, VIDEO
टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; इंग्लंडने ठोकल्या 304 धावा, विश्वविक्रम चक्काचूर, VIDEO
Firing outside Disha Patani House: धाड..धाड..धाड...; दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार, उघड धमकीही दिली, नेमकं काय घडलं?
धाड..धाड..धाड...; दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार, उघड धमकीही दिली, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग; 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित
Maharashtra Live blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग; 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित
How To Get Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; कसा अर्ज अन् कुठे अर्ज करायचा?, A टू Z माहिती
21 ते 45 दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; कसा अर्ज अन् कुठे अर्ज करायचा?, A टू Z माहिती
Asia Cup 2025 Team India: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय; टीम इंडियाची सोडली साथ, नेमकं कारण काय?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय; टीम इंडियाची सोडली साथ, कारण काय?
Crime News: दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा होता डाव, सगळी तयारीही झालेली, आफताब अन् सूफियान दिल्लीवरुन निघाले अन्...
दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा होता डाव, सगळी तयारी झालेली, आफताब-सूफियान दिल्लीवरुन निघाले
Shahid Afridi Statement Before IND vs PAK: मला ते अद्यापही कळलेलं नाही...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी शाहीद अफ्रिदीचं वादग्रस्त विधान
मला ते अद्यापही कळलेलं नाही...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी शाहीद अफ्रिदीचं वादग्रस्त विधान
Saamana Agralekh On Vice President Election Result: व्होट चोरीतून सी.पी.राधाकृष्णन यांची निवड; विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?, 'सामना'तून सवाल
व्होट चोरीतून सी.पी.राधाकृष्णन यांची निवड; विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?, 'सामना'तून सवाल
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केलेला?; मंडळाने अखेर सगळं सांगितलं!
लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केलेला?; मंडळाने अखेर सगळं सांगितलं!
Vice President Election 2025: देशात आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक; सी.पी राधाकृष्णन, बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, मतांचं गणित काय?
आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक; सी.पी राधाकृष्णन, बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, मतांचं गणित काय?
Asia Cup 2025 India vs Pakistan: भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू आले आमने-सामने; दुबईत सराव सुरु असताना पुढे काय घडलं?
भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू आले आमने-सामने; दुबईत सराव सुरु असताना पुढे काय घडलं?
Nepal Protest For Social Media Ban: GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचाही राजीनामा, नेमकं काय घडलं?
GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचाही राजीनामा, काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,  गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget