एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Mumbai Metro Line 3 Aqua Line: दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी अंडर ग्राउंड मेट्रो स्टेशन कसं दिसतं?; पाहा Photo
दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी अंडर ग्राउंड मेट्रो स्टेशन कसं दिसतं?; पाहा Photo
Navi Mumbai International Airport PHOTO: 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, लंडनसारखं भव्य दिव्य, नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक!
PHOTO: 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, लंडनसारखं भव्य दिव्य, नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक!
Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
Prithvi Shaw Musheer Khan VIDEO: शिवीगाळ, कॉलर पकडली, बॅटही उगारण्याचा प्रयत्न; पृथ्वी शॉ पुन्हा वादात सापडला, मैदानात नेमकं काय घडलं?
VIDEO: शिवीगाळ, कॉलर पकडली, बॅटही उगारण्याचा प्रयत्न; पृथ्वी शॉ पुन्हा वादात सापडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Rohit Sharma On Ind vs Aus: एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं; ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Narendra Modi Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज नरेंद्र मोदींचं विमान उतरणार; पंतप्रधानांचा मुंबई दौरा कसा असेल?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज नरेंद्र मोदींचं विमान उतरणार; पंतप्रधानांचा मुंबई दौरा कसा असेल?
Marathwada Flood Relief: 100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Australia Squad for India ODI & T20 2025: भारताविरुद्ध घातक गोलंदाजांची एन्ट्री; ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय अन् टी-20 मालिकेसाठी जाहीर केला संघ
भारताविरुद्ध घातक गोलंदाजांची एन्ट्री; ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय अन् टी-20 मालिकेसाठी जाहीर केला संघ
Rohit Sharma And Virat Kohli Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहली आता ODI फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार?; ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं मोठं विधान
रोहित अन् विराट ODI फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार?; ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं मोठं विधान
Team India: गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर
गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर
Rohit Sharma Salary Ind vs Aus ODI: शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार; रोहित शर्माला आता किती पगार मिळणार?
शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार; रोहित शर्माला आता किती पगार मिळणार?
Thane Koper Railway Station News मोठी बातमी: ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; एकनाथ शिंदेंचे महत्वाचे निर्देश
ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; एकनाथ शिंदेंचे महत्वाचे निर्देश
Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, तुमचा नगराध्यक्ष कोण, संपूर्ण यादी!
नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, तुमचा नगराध्यक्ष कोण, संपूर्ण यादी!
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्, एका क्लिकवर
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्, एका क्लिकवर
Anvay Dravid KSCA Awards: 46 चौकार, 2 षटकारांसह 459 धावा..., राहुल द्रविडचा धाकटा मुलगा चमकला; अन्वय द्रविडने वेधलं लक्ष
46 चौकार, 2 षटकारांसह 459 धावा..., राहुल द्रविडचा धाकटा मुलगा चमकला; अन्वय द्रविडने वेधलं लक्ष
INDW vs PAKW: पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
Rohit Sharma And Virat Kohli In ODI World Cup 2025: तुम्ही 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही?; आगरकरांचा फोन; रोहित शर्मा अन् विराट कोहली म्हणाले...
तुम्ही 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही?; आगरकरांचा फोन; रोहित शर्मा अन् विराट कोहली म्हणाले...
Maharashtra Rains Live Updates: उद्धव ठाकरे अन् माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Rains Live Updates: उद्धव ठाकरे अन् माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं ओपन चॅलेंज
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death मोठी बातमी : बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान
बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान
Akshay Kumar On Cyber Crime: माझ्या मुलीला न्यूड फोटो पाठवला; अक्षय कुमारने हादरवणारा प्रसंग सांगितला, नेमकं काय घडलं?
माझ्या मुलीला न्यूड फोटो पाठवला; अक्षय कुमारने हादरवणारा प्रसंग सांगितला, नेमकं काय घडलं?
Yuvraj Singh: अभिषेक शर्मापेक्षाही डेंजर; युवराज सिंगने आता नवीन खेळाडू शोधला, ट्रेनिंग सुरु, कोण आहे तो?
अभिषेक शर्मापेक्षाही डेंजर; युवराज सिंगने आता नवीन खेळाडू शोधला, ट्रेनिंग सुरु, कोण आहे तो?
Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊतांनी सांगितले, शेजारील 'शिवतीर्थ'ही आपलंच; उद्धव ठाकरे म्हणाले...
संजय राऊतांनी सांगितले, शेजारील 'शिवतीर्थ'ही आपलंच; उद्धव ठाकरे म्हणाले...
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
Dasara Melava Shivsena UBT Uddhav Thackeray: ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक झटले, शिवाजी पार्कात चिखलावर फळ्या टाकल्या, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक झटले, शिवाजी पार्कात चिखलावर फळ्या टाकल्या, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,  गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget