एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Nitesh Rane RSS: नितेश राणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात; संचलनातही सहभागी, PHOTO
नितेश राणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात; संचलनातही सहभागी, PHOTO
Mohsin Naqvi Asia Cup Trophy: मी माफी मागितली नाही, ट्रॉफी पाहिजे तर...; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला, काय काय म्हणाला?
मी माफी मागितली नाही, ट्रॉफी पाहिजे तर...; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला, काय काय म्हणाला?
ICC T20 Ranking: आशिया चषकात 4 वेळा शून्यावर बाद, तरीही पाकिस्तानचा सईम अयुब नंबर 1; भारताच्या खेळाडूला टाकले मागे
आशिया चषकात 4 वेळा शून्यावर बाद, तरीही पाकिस्तानचा अयुब नंबर 1; भारताच्या खेळाडूला टाकले मागे
Dasara Melava: राज्यात यंदा पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडेही लक्ष
राज्यात यंदा पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडेही लक्ष
Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak: आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय काय म्हणाला?
आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय काय म्हणाला?
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak मोठी बातमी: मोहसीन नक्वीने बीसीसीआयकडे मागितली माफी; ट्रॉफीबाबतही मोठं विधान, म्हणाला, सूर्यकुमार यादवने...
मोहसीन नक्वीने बीसीसीआयकडे मागितली माफी; ट्रॉफीबाबतही मोठं विधान, म्हणाला, सूर्यकुमार यादवने...
Ind vs WI Test Series: भारतविरुद्ध वेस्ट इंडिजचा उद्या कसोटी सामना रंगणार; टीम इंडिया कोणाला संधी देणार?, पाहा संभाव्य Playing XI
भारतविरुद्ध वेस्ट इंडिजचा उद्या कसोटी सामना रंगणार; टीम इंडिया कोणाला संधी देणार?, पाहा संभाव्य Playing XI
Maharashtra Rains Live Updates: 1 ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात शंभर टक्के पीक पाहणी होणार: चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Rains Live Updates: 1 ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात शंभर टक्के पीक पाहणी होणार: चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Shahid Afridi On Mohsin Naqvi: ट्रॉफी घेऊन पळाला, शाहीद अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?
ट्रॉफी घेऊन पळाला, अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak: मोहसीन नक्वीने नाव घेण्यास टाळलं, आशिष शेलारांनी घेरलं; शेवटी भारतीय संघाचं अभिनंदन करायला लावलं, एसीसीच्या बैठकीत काय काय घडलं?
नक्वीने नाव घेण्यास टाळलं, शेलारांनी घेरलं; भारतीय संघाचं अभिनंदन करायला लावलं, ACC च्या बैठकीत काय घडलं?
Shahid Afridi On Asia Cup Ind vs Pak: भारताचा पराभव केला असता तर...; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, शाहीद अफ्रिदीने सगळं सांगितलं!
भारताचा पराभव केला असता तर...; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, अफ्रिदीने सगळं सांगितलं!
Asia Cup Trophy Ind vs Pak: भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती
भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak: तुम्हाला कोणत्या सूत्रांनी सांगितलं?, राजीव शुक्ला एसीसीच्या बैठकीत संतापले; मोहसीन नक्वीला म्हणाले...
कोणत्या सूत्रांनी सांगितलं?, राजीव शुक्ला एसीसीच्या बैठकीत संतापले; मोहसीन नक्वीला म्हणाले...
India vs West Indies: दोन दिवसांनी टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?, A टू Z माहिती
दोन दिवसांनी टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?, A टू Z माहिती
Dhanashree Verma On Yuzvendra Chahal: लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं; युझेवेंद्रबाबत धनश्री वर्माचं खळबळजनक विधान, सगळं बोलून गेली, नेमकं काय घडलं?
लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं;युझेवेंद्रबाबत धनश्रीचं खळबळजनक विधान, नेमकं काय घडलं?
Asaduddin Owaisi Plan Of Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर असदुद्दीन ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय?; 8 मुद्दे समजून घ्या!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय?; 8 मुद्दे समजून घ्या!
Ind vs Pak Mohsin Naqvi: सगळी वाट लावली, मोहसीन नक्वीला पाकिस्तानमधूनही विरोध; मंत्रिपदही जाण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
सगळी वाट लावली, मोहसीन नक्वीला पाकिस्तानमधूनही विरोध; मंत्रिपदही जाण्याची शक्यता, काय घडलं?
Asia Cup Trophy Ind vs Pak: चला, मी तुमची ट्रॉफी देतो, पण...; मोहसीन नक्वीने भारतासमोर ठेवली एक अट, नेमकं काय म्हणाला?
चला, मी तुमची ट्रॉफी देतो, पण...; मोहसीन नक्वीने भारतासमोर ठेवली एक अट, नेमकं काय म्हणाला?
Ind vs Pak Asia Cup 2025: आधी दोनदा हस्तांदोलन केलं, सूर्यकुमारवर माझा राग नाही, पण...; सलमान अली आगाचा खळबळजनक दावा
आधी दोनदा हस्तांदोलन केलं, सूर्यकुमारवर माझा राग नाही, पण...; सलमान अली आगाचा खळबळजनक दावा
India Next Cricket Schedule: आशिया चषक जिंकला, आता रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार; पाहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
आशिया चषक जिंकला, आता रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार; पाहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
Asia Cup Trophy Ind vs Pak Final: भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती
भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती
Mohsin Naqvi On Narendra Modi Post: पहिले ट्रॉफी घेऊन पळाला, आता नरेंद्र मोदींच्या पोस्टवर मोहसीन नक्वीच ट्विट, काय म्हणाला?
पहिले ट्रॉफी घेऊन पळाला, आता नरेंद्र मोदींच्या पोस्टवर मोहसीन नक्वीच ट्विट, काय म्हणाला?
Shoaib Malik On Asia Cup Trophy 2025: भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला...
भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला...
Asia Cup Trophy Ind vs Pak Final: पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन झटपट पळाला; टीम इंडियाच्या खेळाडूंनी काय केलं?, 2 मिनिटांचा Video आला समोर
पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन झटपट पळाला; टीम इंडियाच्या खेळाडूंनी काय केलं?, Video आला समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget