एक्स्प्लोर

Anvay Dravid KSCA Awards: 46 चौकार, 2 षटकारांसह 459 धावा..., राहुल द्रविडचा धाकटा मुलगा चमकला; अन्वय द्रविडने वेधलं लक्ष

Anvay Dravid KSCA Awards: भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडला कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे.

Anvay Dravid KSCA Awards: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज मयंक अग्रवाल आणि भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा अन्वय द्रविडला (Anvay Dravid) कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. 16 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा केल्याबद्दल अन्वय द्रविडला सलग दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले.

46 चौकार आणि 2 षटकारांसह 91.80 च्या सरासरीने दोन शतके ठोकली- (Anvay Dravid KSCA Awards)

अन्वयने सहा सामन्यांमध्ये आठ डावांमध्ये 459 धावा केल्या, 46 चौकार आणि 2 षटकारांसह 91.80 च्या सरासरीने दोन शतके देखील झळकावली. अन्वय द्रविडसह मयंक अग्रवाल आणि आर. स्मरन यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून मयंक अग्रवालला हा पुरस्कार मिळाला. मयंक अग्रवाललने 93 च्या सरासरीने 651 धावा केल्या.

आर. स्मरनलाही पुरस्कार- (R Smaran KSCA Awards)

रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या कामगिरीबद्दल आर. स्मरनलाही सन्मानित करण्यात आले. स्मरनने 64.50 च्या सरासरीने 516 धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके होती. कर्नाटकचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल श्रीजीतलाही केएससीए पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा (213) केल्याबद्दल त्याला हा पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षीही अन्वय द्रविडने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या ज्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी  अन्वय द्रविडने पाच सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 257 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता.

वासुकी कौशिक सर्वोत्तम गोलंदाज- (Vasuki Koushik)

गोलंदाजी श्रेणीतील वार्षिक पुरस्कार वासुकी कौशिकला मिळाला. कौशिकने 23 विकेट्स घेतल्या आणि आगामी 2025-26 देशांतर्गत हंगामापूर्वी गोवा संघात सामील झाला आहे.

श्रीजित आणि श्रेयस गोपालही चमकले- (Shreyas Gopal)

कर्नाटक आणि मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल श्रीजितला 213 धावांसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे नेतृत्व केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. लेग-स्पिनर श्रेयस गोपालने 14 विकेट्ससह गोलंदाजीचा पुरस्कार पटकावला.

ही बातमीही वाचा:

VIDEO : कोहली-गंभीरसारखा राडा! इराणी कपमध्ये दोन भारतीय खेळाडू भिडले, मैदानावर धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Rohit Sharma Virat Kohli : संघात निवडलं, पण बीसीसीआयने रोहित अन् विराटला दिला अल्टिमेटम, 2027 चा वनडे विश्वचषक खेळायचा असेल तर...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे बिगुल वाजले, Raj Thackeray यांचा Pune दौरा
Maharashtra Polls: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांची एन्ट्री, ठाण्यात भाजपचा नवा डाव
Bihar Elections: 'मैथिली ठाकूरचा निर्णय अयोग्य', RJD उमेदवार विनोद मिश्रांचा हल्लाबोल
Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान,मैथिली ठाकूरसोबत बातचित
Morning Prime Time Superfast News : 7 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 6 Nov 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
Pranit More Bigg Boss 19: कन्फर्म गूड न्यूज? प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात वापसी; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, म्हणाले, 'सावध राहा, शोचा विनर येतोय...'
कन्फर्म गूड न्यूज? प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात वापसी; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, म्हणाले, 'सावध राहा, शोचा विनर येतोय...'
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Embed widget