एक्स्प्लोर

Marathwada Flood Relief: 100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

Marathwada Flood Relief: मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

Marathwada Flood Relief: मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Marathwada Flood Relief) राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बागायतीसाठी प्रतिहेक्टर 32 हजार 500 रुपये, तर हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये मिळणार आहे. आज (7 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नुसकानग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmer) मदतीची घोषणा केली. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची काम देणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी केली. 

देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा- (CM Fadnavis announcements for farmers)

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारी मदत- (devendra fadnavis announced compensation for flood affected Marathwada)

  1. राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज
  2. खरडून गेलेल्या शेतीला ४७ हजार हेक्टरी आणि ३ लाख हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून 
  3. जवळपास साडेतीन लाख हेक्टरी  भरपाई 
  4. दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत 
  5. गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार 
  6. कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी 
  7. पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
  8. डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत  
  9. गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
  10. परीक्षा शुल्कात माफी करणार 

पीक नुकसानभरपाई-(Compensation for flood affected Marathwada Farmers)

  1. रब्बीचे पिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये  
  2. हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी  27 हजार रुपये 
  3. बागायती शेतीसाठी  हेक्टरी 32 हजार रुपये  
  4. विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी  17 हजार रुपये  
  5. कोरडवाहू शेतकऱ्यांना  35 हजार

शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज- (Big Relief Fund For Farmer)

शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीसांनी  सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे, तर ताण सहन करावा लागेल. इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

संबंधित बातमी:

Marathwada Flood Relief मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dadar Macdonald Fire: दादरच्या मॅकडोनल्डला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी
Parth Pawar Pune Land Scam: मुंडवा जमीन प्रकरण: मनसे आक्रमक, पार्थ पवारांचे पुतळे जाळले
MNS Prtoest On Parth Pawar: पार्थ पवारांविरोधात मनसे आक्रमक, राजीनाम्याची मागणी
Belgaon Protest: बेळगावात ऊस आंदोलन पेटले, टोलनाक्यावर दगडफेक, वाहतूक ठप्प
Munde vs Jarange: 'धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली', मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
Embed widget