एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Bihar Election 2025 Opinion Poll: बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; महागठबंधनला किती जागा मिळणार?, A टू Z माहिती
बिहारमध्ये कोणाचं सरकार, एनडीए की महाआघाडी?; ओपिनियन पोलचा अंदाज समोर, धक्कादायक आकडेवारी
INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!
Shoaib Akhtar On India Womens Team WC Final 2025: भारताच्या मुली...टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून गेला, काय काय म्हणाला?
भारताच्या मुली...टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून गेला, काय काय म्हणाला?
ICC World Cup 2025 Indian Womens Team Celebration Photo: रडले, नाचले, मैदानात झेंडा रोवला...वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे 10 फोटो; संपूर्ण भारत भावूक
रडले, नाचले, मैदानात झेंडा रोवला...वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे 10 Photo; संपूर्ण भारत भावूक
Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025: आयसीसी विश्वचषक जिंकताच भारतीय महिला संघाचं नव्या स्टाईलनं सेलिब्रेशन; रोहित शर्माही पाहत बसला, धमाकेदार VIDEO
विश्वचषक जिंकताच भारतीय महिला संघाचं नव्या स्टाईलनं सेलिब्रेशन; रोहित शर्माही पाहत बसला, VIDEO
Who Is Amol Muzumdar IND W vs SA W Final World Cup 2025: टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
टीम इंडियाचा 'कबीर खान'...कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?
IND vs SA Womens World Cup Final 2025 Prize Money: ICC कडून दक्षिण अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!
ICC कडून द. अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!
INDW vs SAW World Cup Final 2025 Rohit Sharma: जो खो गया मैं उस को भुलाता चला गया...; भारताने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा भावूक, आकाशाकडे पाहिलं अन्..., Video पाहून भारतीयांच्या डोळ्यात पाणी!
भारताने विश्वचषक जिंकताच रोहित भावूक, आकाशाकडे पाहिलं अन्..., Video पाहून भारतीयांच्या डोळ्यात पाणी!
IND W vs SA W Final World Cup 2025: 125 कोटी रुपयांपासून स्मृती मानधना, मारिझान कापपर्यंत...; भारत-दक्षिण आफ्रिकेच्या फायनलबाबत 5 महत्वाच्या गोष्टी
125 कोटी रुपयांपासून स्मृती मानधना, मारिझान कापपर्यंत...; भारत-दक्षिण आफ्रिकेच्या फायनलबाबत 5 महत्वाच्या गोष्टी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस्
IND W vs SA W Final World Cup 2025: भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देणार; बीसीसीआय ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत, आयसीसीकडून किती रुपये मिळणार?
भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपये देणार; BCCI ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत, ICC कडून किती रुपये मिळणार?
IND W vs SA W Final World Cup 2025: आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली समोर
आजही अनेक भागात पाऊस; फायनलमध्ये पाऊस पडल्यास विश्वचषकाची ट्रॉफी कोणाला?, महत्वाची माहिती आली समोर
IND W vs SA W Final World Cup 2025: चक दे इंडिया...आज भारत अन् दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना; विश्वचषक कोण जिंकणार, प्लेईंन इलेव्हन, खेळपट्टी अन् हवामान कसे असेल?, A टू Z माहिती
चक दे इंडिया...आज भारत अन् दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना; विश्वचषक कोण जिंकणार, प्लेईंन इलेव्हन, खेळपट्टी अन् हवामान कसे असेल?, A टू Z माहिती
Pandharpur Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे रामराव अन् सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी, पहिल्यांदाच दोन शाळकरी मुलांचा पुजेत सहभाग
कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे रामराव अन् सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी, पहिल्यांदाच दोन शाळकरी मुलांचा पुजेत सहभाग
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी, आतापर्यंत काय काय घडलं?, सर्व अपडेट्स
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी, आतापर्यंत काय काय घडलं?, सर्व अपडेट्स
Raj Thackeray On Satyacha Morcha Mumbai: आधी नावं वाचली, मग माणसं उभी केली; सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी पुरावाच दाखवला, शरद पवारांसह उद्धव ठाकरे पाहत बसले!
आधी नावं वाचली, मग माणसं उभी केली; सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी पुरावाच दाखवला, शरद पवारांसह उद्धव ठाकरे पाहत बसले!
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Satyacha Morcha Mumbai: मनसे अन् महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यति मोर्चा; नेमक्या 4 मोठ्या मागण्या कोणत्या?
मनसे अन् महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यति मोर्चा; नेमक्या 4 मोठ्या मागण्या कोणत्या?
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Rohit Arya Encounter Powai News: 'A Wednesday' चित्रपटासारखा थरार प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न; रोहित आर्यने 3 महिन्यांपासून आखलेला प्लॅन, धक्कादायक माहिती समोर
'A Wednesday' चित्रपटासारखा थरार प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न; रोहित आर्यने 3 महिन्यांपासून आखलेला प्लॅन, धक्कादायक माहिती समोर
Raj Thackeray Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Mumbai Morcha: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा; मागण्या काय, कोण कोण उपस्थित राहणार?, A टू Z माहिती
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा; मागण्या काय, कोण कोण उपस्थित राहणार?, A टू Z माहिती
Ind vs Aus 1st T20: सूर्या-गंभीरचा अजब निर्णय, सर्वात जास्त विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाज बाहेर, हर्षित राणा IN; पहिल्या टी-20 सामन्यात काय घडलं?
सूर्या-गंभीरचा अजब निर्णय, सर्वात जास्त विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाज बाहेर, हर्षित राणा IN; पहिल्या टी-20 सामन्यात काय घडलं?
Rohit Sharma ICC ODI Rankings: वनडेचा राजा रोहित शर्मा...; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, शुभमन गिलला टाकले मागे
वनडेचा राजा रोहित शर्मा...; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, शुभमन गिलला टाकले मागे
Bacchu Kadu Farmer Protest: 15 तास महामार्ग ठप्प, आता रेल्वे रोकण्याचा इशारा; बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या, सरकारकडून हालचाली!
15 तास महामार्ग ठप्प, आता रेल्वे रोकण्याचा इशारा; बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या, सरकारकडून हालचाली!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला,  गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget