एक्स्प्लोर

Rohit Sharma ICC ODI Rankings: वनडेचा राजा रोहित शर्मा...; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, शुभमन गिलला टाकले मागे

Rohit Sharma ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

Rohit Sharma ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले (Rohit Sharma No 1 Ranked ODI Batter ICC Rankings) आहे. विशेष म्हणजे सध्याचा भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) मागे टाकून रोहित शर्माने पहिले स्थान मिळवले आहे. तसेच आता रोहित शर्मा जगातील नंबर वन वनडे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. ताज्या एकदिवसीय क्रमवारीत, रोहित शर्माने शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरानला मागे टाकत 781 रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, शुभमन गिल पहिल्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Ind vs Aus) इतर सर्व फलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या सामन्यात रोहित शर्माची फलंदाजी कामगिरी खराब होती. परंतु त्याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत 101 च्या सरासरीने 202 धावा केल्या. याच कमागिरीचा रोहित शर्माला फायदा झाला. रोहित शर्मा त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

अव्वल स्थान पटकावणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय- (Rohit Sharma No 1 Ranked ODI Batter ICC Rankings)

आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर एमएस धोनीनेही अव्वल स्थान पटकावले होते. विराट कोहलीने बराच काळ एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखून ठेवले होते. त्यानंतर शुभमन गिलने खूप कमी वेळात अव्वल स्थान पटकावले. आता रोहित शर्माने शुभमन गिलला मागे टाकत बाजी मारली आहे.
Rohit Sharma ICC ODI Rankings: वनडेचा राजा रोहित शर्मा...; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, शुभमन गिलला टाकले मागे

आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा मैदानात उतरणार- (Ind vs SA ODI)

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा मैदानात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, जवळजवळ टीम इंडियासाठी खेळत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) असेल.

संबंधित बातमी:

Team India Next Cricket Schedule: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
Embed widget