एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींनो...तुम्ही e-KYC केली की नाही?; राज्य सरकारकडून नवी डेडलाईन, पाहा संपूर्ण प्रोसेस!
लाडक्या बहिणींनो...तुम्ही e-KYC केली की नाही?; राज्य सरकारकडून नवी डेडलाईन, पाहा संपूर्ण प्रोसेस!
Ind vs Aus 1st T20 Playing XI: बुमराह, चक्रवर्ती IN, कुलदीप, रिंकू OUT...; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI
बुमराह, चक्रवर्ती IN, कुलदीप, रिंकू OUT...; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI
Maharashtra Live Updates: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज अमरावतीतून नागपुरात दाखल होणार
Maharashtra Live Updates: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज अमरावतीतून नागपुरात दाखल होणार
Delhi UPSC Student Murder Case: हार्ड ड्राइव्हमध्ये 15 महिलांचे अश्लील व्हिडीओ आढळले; रामकेशच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
हार्ड ड्राइव्हमध्ये 15 महिलांचे अश्लील व्हिडीओ आढळले; रामकेशच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Ind vs Aus 1st T20: कुलदीप, हर्षित, रिंकू OUT...; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI
कुलदीप, हर्षित, रिंकू OUT...; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI
Delhi UPSC Student Murder Case: तूप, तेल अन् वाइन...फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीने बॉयफ्रेंडला संपवलं; खोलीत नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?
तूप, तेल अन् वाइन...फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीने बॉयफ्रेंडला संपवलं; खोलीत नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?
Sky Stadium: जगातील पहिलं SKY स्टेडियम; 46 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता, कुठे अन् कसं असणार?, PHOTO
जगातील पहिलं SKY स्टेडियम; 46 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता, कुठे अन् कसं असणार?, PHOTO
Delhi UPSC Student Murder Case: फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड सिलेंडरवाला; नव्या प्रियकराला फ्लॅटमध्ये जिवंत जाळलं, लव्हस्टोरीचा भयानक शेवट
फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड सिलेंडरवाला; नव्या प्रियकराला फ्लॅटमध्ये जिवंत जाळलं, लव्हस्टोरीचा भयानक शेवट
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Gautam Gambhir On Rohit Sharma Virat Kohli: रोहित अन् कोहलीने...; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना संपताच गौतम गंभीरचं ड्रेसिंग रुममध्ये मोठं विधान, मनातलं सगळं बोलला, VIDEO
रोहित अन् कोहलीने...; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना संपताच गंभीरचं ड्रेसिंग रुममध्ये मोठं विधान, मनातलं सगळं बोलला, VIDEO
Shreyas Iyer Injury Update: अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव...श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; महत्वाची माहिती आली समोर
अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव...श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल; महत्वाची माहिती आली समोर
Muralidhar Mohol Meet Amit Shah: अखेर अमित शाह अन् मुरलीधर मोहोळ यांची भेट; रात्री 1.20 वाजता मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?
अखेर अमित शाह अन् मुरलीधर मोहोळ यांची भेट; रात्री 1.20 वाजता मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?
Team India Next Cricket Schedule: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding: एकनाथ शिंदे जसं म्हणाले तसंच झालं, आता मी मुरलीधर मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवणार, रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
शिंदे जसं म्हणाले तसंच झालं, आता मी मोहोळांसह सर्वांना जिलेबी भरवणार; धंगेकर नेमकं काय म्हणाले?
Pune Jain Boarding: महायुती असतानाही नडले, शेवटी बिल्डरनेच जैन बोर्डिंगच्या जागेचा नाद सोडला; रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महायुती असतानाही नडले, शेवटी बिल्डरनेच जैन बोर्डिंगच्या जागेचा नाद सोडला; धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live Updates: किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर; जन्म-मृत्यू नोंद घोटाळाप्रकरणी गौप्यस्फोट करणार?
Maharashtra Live Updates: किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर; जन्म-मृत्यू नोंद घोटाळाप्रकरणी गौप्यस्फोट करणार?
Satara Doctor Crime News: हातावर सगळं लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप, गोपाल बदने फरार, महिला आयोगाने दिली मोठी माहिती
हातावर सगळं लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप, गोपाल बदने फरार, महिला आयोगाने दिली मोठी माहिती
Ind vs Aus Rohit Sharma Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा वनडे सामने कोणाविरुद्ध होणार, रोहित-विराट पुन्हा एकत्र मैदानात केव्हा दिसणार?, A टू Z माहिती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा वनडे सामने कोणाविरुद्ध होणार, रोहित-विराट पुन्हा एकत्र मैदानात केव्हा दिसणार?, A टू Z माहिती
Andhra Pradesh Bus Fire: करनूलमध्ये खासगी बसला भीषण आग; 12 जणांचा मृत्यू, मोटरसायकलने धडक दिली अन्... PHOTO
करनूलमध्ये खासगी बसला भीषण आग; 12 जणांचा मृत्यू, मोटरसायकलने धडक दिली अन्... PHOTO
Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्...रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब, फेसबुक पोस्ट करत सगळं काढलं!
पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्...रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब, फेसबुक पोस्ट करत सगळं काढलं!
Ind vs Aus 2nd ODI live Updates: भारताला पराभवाचा धक्का, दुसरा सामना कांगारुंनी दोन विकेट्सनी जिंकला, वन डे मालिकाही खिशात
Ind vs Aus 2nd ODI live Updates: भारताला पराभवाचा धक्का, दुसरा सामना कांगारुंनी दोन विकेट्सनी जिंकला, वन डे मालिकाही खिशात
Maharashtra Live Updates: गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट; पासपोर्ट अखेर रद्द 
Maharashtra Live Updates: गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट; पासपोर्ट अखेर रद्द 
Ind vs Aus 2nd ODI Virat Kohli VIDEO: मान खाली, हात वर..., विराटने चाहत्यांना केलं अलविदा, कोहलीच्या कृतीनं भारतीयांना भरली धडकी
VIDEO: मान खाली, हात वर..., विराटने चाहत्यांना केलं अलविदा, कोहलीच्या कृतीनं भारतीयांना भरली धडकी
Ind vs Aus 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं लक्ष्य; शुभमन गिल, विराट कोहली फ्लॉप, रोहित शर्माचा 'हिट'शो
भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं लक्ष्य; शुभमन गिल, विराट कोहली फ्लॉप, रोहित शर्माचा 'हिट'शो
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget