एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Girija Ook: न्यू नॅशनल क्रश बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण, नेमकं काय करतो?
न्यू नॅशनल क्रश बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण, नेमकं काय करतो?
Leopard Junnar Pune News: धावत्या वाहनांवर झडप घालण्याचा बिबट्याचा प्रयत्न, जुन्नरचं भयानक वास्तव सीसीटीव्हीत कैद, PHOTO
धावत्या वाहनांवर झडप घालण्याचा बिबट्याचा प्रयत्न, जुन्नरचं भयानक वास्तव सीसीटीव्हीत कैद, PHOTO
Maithili Thakur Win Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत 11 हजारांहून अधिक मतांनी विजय, सर्वात तरुण आमदार; मैथिली ठाकूर भावूक, म्हणाली...
बिहार निवडणुकीत 11 हजारांहून अधिक मतांनी विजय, सर्वात तरुण आमदार; मैथिली ठाकूर भावूक, म्हणाली...
Bihar Election Result 2025 JDU Winner List: नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...
नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...
Jammu Kashmir Police Station Blast: नौगाम पोलीस स्टेशन हादरलं, दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, श्रीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
नौगाम पोलीस स्टेशन हादरलं, दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, श्रीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Bihar Election Result 2025: दानवे म्हणाले, काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली तीच बिहारमध्ये, भाई जगताप संतापून म्हणाले, तुम्ही मोठे विद्वान, ठाकरे सेना-काँग्रेसचं फाटलं
दानवे म्हणाले, काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली तीच बिहारमध्ये, भाई जगताप संतापून म्हणाले, तुम्ही मोठे विद्वान, ठाकरे सेना-काँग्रेसचं फाटलं
Pune Navale Bridge Accident: नवले ब्रीजवर केवळ सांगाडे उरले; पुण्यातील थरारक घटना, अपघाताचं कारणही आलं समोर, नेमकं काय घडलेलं?
नवले ब्रीजवर केवळ सांगाडे उरले; पुण्यातील थरारक घटना, अपघाताचं कारणही आलं समोर, नेमकं काय घडलेलं?
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये जोरदार चुरस, निकालाचा पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?
बिहारमध्ये जोरदार चुरस, निकालाचा पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?
Bihar Election Result 2025 Congress Winner List: बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा?; काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर...
बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा?; काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर...
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीचा आज निकाल; नितीश कुमार की तेजस्वी यादव, कोण होणार बिहारचा बाहुबली?, 243 जागांसाठी आज मतमोजणी
बिहार निवडणुकीचा आज निकाल; नितीश कुमार की तेजस्वी यादव, कोण होणार बिहारचा बाहुबली?, 243 जागांसाठी आज मतमोजणी
Ind vs SA Test Series 2025: पहिले टी ब्रेक, मग लंच ब्रेक...; भारत अन् दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार?
पहिले टी ब्रेक, मग लंच ब्रेक...; भारत-दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार?
Rohit Sharma-Virat Kohli: विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर...
विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर...
Delhi Car Blast News: दिल्लीत कारच्या स्फोटाने भारत हादरला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मीडियाने काय म्हटलं?
दिल्लीत कारच्या स्फोटाने भारत हादरला, 12 जणांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मीडियाने काय म्हटलं?
Anaya Bangar: षटकारांचा वर्षाव, अनाया बांगरचा मैदानात धुमाकूळ; एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त Views, पाहा VIDEO
VIDEO: षटकारांचा वर्षाव, अनाया बांगरचा मैदानात धुमाकूळ; एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त Views
Ind vs SA 1st Test: अक्षर, नितीश OUT, ध्रुव, वॉशिंग्टन IN..; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI?
अक्षर, नितीश OUT, ध्रुव, वॉशिंग्टन IN..; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI?
ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
Mumbai Municipal Corporation Election 2025: BMC ची आरक्षण सोडत जाहीर; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?; मुंबईतील 227 नगरसेवकांची यादी!
BMC ची आरक्षण सोडत जाहीर; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?; मुंबईतील 227 नगरसेवकांची यादी!
Sanju Samson Ravindra Jadeja IPL Trade Window: संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा अन् सॅम करन; राजस्थान अन् चेन्नईमध्ये मोठी डील, IPL मधील सर्वात खतरनाक एक्सचेंज
संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा अन् सॅम करन; राजस्थान अन् चेन्नईमध्ये मोठी डील, IPL मधील सर्वात खतरनाक एक्सचेंज
Mumbai Municipal Corporation Election Ward Reservation 2025: SC पासून ST, OBC, Open पर्यंत...मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं?, संपूर्ण यादी!
SC पासून ST, OBC, Open पर्यंत...मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं?, संपूर्ण यादी!
Gautam Gambhir On Arshdeep Singh And Kuldeep Yadav: अर्शदीप सिंग अन् कुलदीप यादवला सतत प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले जातेय?; गौतम गंभीर म्हणाला...
अर्शदीप सिंग अन् कुलदीप यादवला सतत प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले जातेय?; गौतम गंभीर म्हणाला...
Dharmendra Latest News: अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय की नाही; नेमकं खरं काय?, दोन पोस्टने सगळं सत्य समोर
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय की नाही; नेमकं खरं काय?, दोन पोस्टने सगळं सत्य समोर
Delhi Bomb Blast News: ठिकाण वेगळं आखलेलं, चुकून लाल किल्ल्याजवळ ट्रिगर दाबलं; दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय
ठिकाण वेगळं आखलेलं, चुकून लाल किल्ल्याजवळ ट्रिगर दाबलं; दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय
Delhi Bomb Blast News: 32 गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचे हात-पाय उडाले, मृतदेह छिन्नविछिन्न; दिल्ली स्फोटातील थरकाप उडवणारे 10 फोटो
32 गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचे हात-पाय उडाले; दिल्ली स्फोटातील थरकाप उडवणारे 10 फोटो
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Embed widget