एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
Asia Cup Rising Stars 2025 Semi Final Schedule: सेमीफायनलमध्ये भारत बांगलादेशविरुद्ध अन् पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध भिडणार; वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, A टू Z माहिती
सेमीफायनलमध्ये भारत बांगलादेशविरुद्ध अन् पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध भिडणार; वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, A टू Z माहिती
Sanju Samson CSK IPL 2026: रवींद्र जडेजाला काढून चेन्नईत घेतलेल्या संजू सॅमसनला कोणत्या क्रमांकाची जर्सी?; CSK ने जाहीर करुन टाकले
रवींद्र जडेजाला काढून चेन्नईत घेतलेल्या सॅमसनला कोणत्या क्रमांकाची जर्सी?; CSK ने केले जाहीर
Mumbai Weather News: मुंबईत 11 वर्षांमधील सर्वात थंड सकाळ, किती तापमानाची नोंद?; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली
मुंबईत 11 वर्षांमधील सर्वात थंड सकाळ, किती तापमानाची नोंद?; महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली
Nashik Malegaon Crime News: मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच..., अंगावर काटा आणणारी घटना, महाराष्ट्र हादरला
मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच..., अंगावर काटा आणणारी घटना, महाराष्ट्र हादरला
Devendra Fadnavis On Eknath Shinde Minister मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना विचारायला गेले, फडणवीसांनी शिंदेंसमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना पुराव्यासह झाड झाड झाडलं, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांना विचारायला गेले, फडणवीसांनी शिंदेंसमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना झाडलं
Maharashtra Live Blog Updates: उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला; भाजप शिंदे गटाला सुरुंग लावत असल्याने नाराजी?
Maharashtra Live Blog Updates: उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला; भाजप शिंदे गटाला सुरुंग लावत असल्याने नाराजी?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंसाठी छातीचा कोट करुन उभी राहिली, काँग्रेसला चांगलच सुनावलं!
मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंसाठी छातीचा कोट करुन उभी राहिली, काँग्रेसला चांगलच सुनावलं!
Maharashtra Live Blog Updates: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची आजपासून छाननी होणार
Maharashtra Live Blog Updates: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची आजपासून छाननी होणार
Maharashtra Live Blog Updates: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात; 4 ते 5 गाड्यांची जोरदार धडक
Maharashtra Live Blog Updates: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात; 4 ते 5 गाड्यांची जोरदार धडक
Raj Thackeray On Balasaheb Thackeray: राज ठाकरेंची बाळासाहेबांसाठी भावनिक पोस्ट; भाजप अन् शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंची बाळासाहेबांसाठी भावनिक पोस्ट; भाजप अन् शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या,काय म्हणाले?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: ठिकाण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक; दादरच्या शिवाजीपार्कमध्ये काय घडलं?
ठिकाण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक; दादरच्या शिवाजीपार्कमध्ये काय घडलं?
Saudi Arabia Bus Accident: बसमधील 43 पैकी 42 भारतीयांचा मृत्यू, 20 महिला, 11 चिमुकल्यांचा समावेश; सौदी अरेबियात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
बसमधील 43 पैकी 42 भारतीयांचा मृत्यू, 20 महिला, 11 चिमुकल्यांचा समावेश; सौदी अरेबियात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
India vs Pakistan Catch Controversy: रडीचा डाव की नव्या नियमाने घात, पाक खेळाडूचा कॅच पकडूनही नॉट आऊट, भारताच्या सामन्यात काय घडलं?
रडीचा डाव की नव्या नियमाने घात, पाक खेळाडूचा कॅच पकडूनही नॉट आऊट, भारताच्या सामन्यात काय घडलं?
Cheteshwar Pujara On Ind vs SA 1st Test: नक्की काहीतरी गडबड...द. अफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव होताच चेतेश्वर पुजारा सगळं बोलून गेला; नेमकं काय म्हणाला?
नक्की काहीतरी गडबड...द. अफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव होताच चेतेश्वर पुजारा सगळं बोलून गेला; नेमकं काय म्हणाला?
IND vs PAK Asia Cup Rising Stars: कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
Bullet Train Station: देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण; नरेंद्र मोदींनी केली पाहणी, कसे आहे स्टेशन?, PHOTO
देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण; नरेंद्र मोदींनी केली पाहणी, कसे आहे स्टेशन?, PHOTO
Ind vs SA 1st Test: टेम्बा बवुमाचं कधी न पाहिलेलं सेलिब्रेशन, वॉशिंग्टन सुंदर रडला; द. अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकताच मैदानात काय घडलं?
बवुमाचं कधी न पाहिलेलं सेलिब्रेशन, वॉशिंग्टन रडला; द. अफ्रिकेने सामना जिंकताच मैदानात काय घडलं?
IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
KKR Retention List IPL 2026: आंद्रे रसेल, मोईन अलीसह 9 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; केकेआरने कोणाला संघात कायम ठेवले?, संपूर्ण यादी!
आंद्रे रसेल, मोईन अलीसह 9 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता; केकेआरने कोणाला संघात कायम ठेवले?, संपूर्ण यादी!
Praful Patel On Bihar Election Result 2025: बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल पक्षश्रेष्ठींचं नाव घेत म्हणाले...
बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल पक्षश्रेष्ठींचं नाव घेत म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
Bihar Election Result 2025 Rahul Gandhi: राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
Live Blog Updates:  ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते पैसे वाटताय; यावर निवडणूक आयोगाने विचार करावा : शरद पवार
Live Blog Updates: ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते पैसे वाटताय; यावर निवडणूक आयोगाने विचार करावा :शरद पवार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Embed widget