एक्स्प्लोर

Aquarius Weekly Horoscope 15 to 21 July 2024 : कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा; करिअऱ, शिक्षणाच्या बाबतीत 'हा' निर्णय घेऊ नका, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Aquarius Weekly Horoscope 15 to 21 July 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Aquarius Weekly Horoscope 15 to 21 July 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल, विशेषतः करिअरच्या बाबतीत प्रगती होईल. प्रेम संबंधांना पुढे नेण्यासाठी समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा असेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)

प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे प्रेमसंबंध चांगले असणार आहेत. जोडीदाराबरोबर नात्यात अनेक चढ-उतार असतील पण त्याचा सामना करण्यास तुम्ही सक्षम असाल. तुमचं नातं घट्ट राहील. तसेच, जोडीदारावर अनावश्यक पैसे खर्च करू नका. योग्य वेळी योग्य पैसे खर्च करा. तुमच्या म्हणण्याबरोबरच जोडीदाराच्याही मताचा आदर करायला शिका. 

कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)

कुंभ राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला अनेक ठिकाणांहून जॉबच्या नवीन ऑफर येऊ शकतात. तुमचे काम पाहून तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. तसेच, तुमची पदोन्नती होऊन तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या स्वभावातील प्रोफेशनलपणा सर्वांना आवडेल. तसेच, वेळोवेळी निर्णय घेण्याची क्षमता सर्वांना प्रभावित करेल. 

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope) 

कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, पैसे खर्च करण्यापेक्षा पैसे कसे वाचवायचे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पण ती तशीच टिकवून ठेवणं हे तुमचं काम आहे. जे तुम्ही प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. 

कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. ज्या लोकांना सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, दुर्लक्ष केल्यास याचे नंतर गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघातPune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडाABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 30 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, दरमहा 15 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या
Embed widget