एक्स्प्लोर
Shani Dev : शनी लवकरच चालणार सरळ चाल! दिवाळीनंतर 'या' राशींची होणार चांदी; लक्ष्मीची सदैव असेल कृपा
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी दिवाळीनंतर काही दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 रोजी मार्गी होणार आहेत.
Shani Dev
1/8

न्याय देवता आणि कर्मफळदाता शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्वच 12 राशींवर परिणाम होतो. याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीचा अशुभ परिणाम हा दीर्घ काळापर्यंत टिकणारा असतो.
2/8

सध्या शनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आणि उलटी चाल चालत आहेत. मात्र, काही दिवसांनी शनी कुंभ राशीत मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहेत. याचा लाभ अनेक राशीच्या लोकांना होणार आहे.
Published at : 29 Sep 2024 07:44 AM (IST)
आणखी पाहा























