एक्स्प्लोर
Advertisement
उस्मानाबाद: तुळजाभवानीचा जागर-गोंधळ करत राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. तुळजापुरच्या भवानी मातेचं दर्शन घेऊन मराठवाड्यातल्या या हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात झाली.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
मराठवाड्यातल्या 27 तालुक्यांमध्ये 1800 किलोमीटरचा टप्पा 10 दिवसांमध्ये पार करण्यात येणार आहे.
10 दिवसांच्या यात्रेत साधारण 27 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर आजच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता उमरगा इथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion