एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण
ऑन सज्जाद नोमानी आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधातील नाही लाडकी बहिण योजना देत असताना आम्ही सर्व धर्माच्या बहिणींना लाभ दिला आम्ही धर्म पाहिला नाही  मतदानाच्या नावावर ध्रुविकरण करत असतील तर तुम्हा मी तुम्हाला जागा करण्यासाठी आलो आहे 17 मागण्या आम्हाला मान्य आहे असं लिहून दिलं २०१२ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत  त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली. माविआने ती मान्य केली फडणवीसांनी नोमानींचा बाईट सभेत एकवला   वोट जिहादचा नारा दिला आहे.. आणि ह्या उलेमाचे हे तळवे चाटतायत आता आपल्यालाही मतांचे धर्मयुद्ध लढावे लागेल एक हे तर सेफ हे   यांचे इरादे हे महाराष्ट्र नाही तर दिल्ली आहे..   मावीआ त्यात सामिल झाली आहे.. ही तुमची निवडणूक आहे.. ही कमळाचे बटन तुमच्या पुढच्या पिढीसाठी भाजपला मत द्या सुरक्षित व्हा   --------------------------  देवेंद्र फडणवीस - ( देवेंद्र फडणवीसांनी सभेत सज्जाद नोमाणी यांची ऑडीओ क्लीप ऐकवली ) * महाविकास आघाडीत सरकार आले तर मुस्लीमांना दहा टक्के आरक्षण देईल . * सज्जाद नोमाणी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या माध्यमातुन  व्होट जीहाद चालवलाय‌. * त्यामुळे मतांचे धर्मयुद्ध आपल्याला देखील लढावे लागेल. * हे देशाला अस्थीर करण्याचा प्रयत्न करतायंत आणि महाविकास आघाडी त्यामधे सहभागी आहे. * पुढच्या पिढ्यांसाठी भाजपला मत द्या आणि सुरक्षित व्हा .   खडकवासला फडणवीस 2012 ते 2024 मध्ये महाराष्ट्रात जेवढ्य दंगली झाल्या त्या दंगलींमध्ये जेवढे मुस्लिम पकडले गेले त्यांच्यावर खटले भरले गेले त्यांच्यावरील केसेस रद्द करण्या संदर्भात उलेमा कौन्सिलने मागणी केली. या मागणीवर महाविकास आघाडीने त्यांना लेखी लिहून दिलं की आमही हे खटले मागे घेतो. हे पाय चाटणे चाललेला आहे. आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे मेमानी म्हणतात की.... फडणवीसांनी clip ऐकवली

महाराष्ट्र व्हिडीओ

Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! एप्रिलचा दुसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार, 4 राशींची लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! एप्रिलचा दुसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार, 4 राशींची लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget