एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यातील अनधिकृत बारवर कारवाई, नौपाड्यातील शिल्पा बारवर बुलडोझर
ठाणे शहरातील अनधिकृत लेडीज बार आणि लॉजेसविरोधात पालिकेनं पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे. हरि निवास सर्कल परिसरातील शिल्पा बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिल्पा बारमधील बोकायदा करण्यात आलेले त्याचप्रमाणे अंतर्गत बदल करून केलेले बांधकामही तोडून टाकले. शहरातील विविध भागात पुन्हा सुरू झालेल्या लेडीज बार आणि लॉजवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते.
महाराष्ट्र
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement