एक्स्प्लोर
Advertisement
#Metoo | नाना पाटेकरांची नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, तनुश्री दत्ताची मागणी
अभिनेते नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, अशी मागणी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. तनुश्री दत्ताने आपल्या वकिलामार्फत ओशिवरा पोलिसांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तनुश्रीने नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने पोलिसांना केलेल्या अर्जात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचीही नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनात
Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती
Vinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement