एक्स्प्लोर
Neeraj Chopra Exclusive: 'असं वाटलं जे स्वप्न पाहिलं ते पुर्ण होतंय'..,नीरज चोप्राची 'माझा'शी बातचीत
'असं वाटलं जे स्वप्न पाहिलं ते पुर्ण होतंय'..,नीरज चोप्राने 'माझा'शी बातचित केली. माझाशी बोलताना नीरज नेमकं काय म्हणाला?
टोकियोवरून विजेते खेळाडू आज मायदेशी परतले, त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजेत्या खेळाडूंचे दिल्ली येथील हाॅटेल अशोका येथे सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. निरज चोप्राचे सुद्धा दमदार स्वागत झाले असून त्याने सगळ्यांचे आभार मानत आपले पदक आई वडिलांना समर्पित केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग


















