एक्स्प्लोर
Boxing : नागपूरच्या 16 वर्षीय अल्फिया खानचा विक्रम, जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
गुरुवार हा भारतीय बॉक्सिंगसाठी अत्यंत महत्वाचा ठरला कारण युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सने ७ सुवर्णपदके मिळवली. आणि ह्यात शेवटचा सामना जिंकला नागपूरच्या आल्फीयाने मोल्दोवाच्या दारिया कोझोरेझला हरवून. नागपूरच्या एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी आल्फीया, कधी बॉक्सिंग शिकेल असे वाटलेही नव्हते. भाऊ बॉक्सिंग शिकायचा म्हणून आल्फीयाही फिटनेससाठी बॅडमिंटन खेळायला जायची, सोबत बॉक्सिंगलाही सुरुवात केली आणि आज तिने ही कमाई केली आहे.
क्रीडा
Who Is Nikhil Sosale? : चेंगराचेंगरी प्रकरण; बंगळुरू विमानतळावरुन अटक, कोण आहे निखिल सोसाळे?
RCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?
D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
RCB Victory Parade Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू
RCB Victory Parade Stampede : आरसीबीचा सत्कार, बंगळुरुत चेंगराचेंगरी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















