एक्स्प्लोर
Shubman Gill : आता थांबायचं नाय! कर्णधार शुभमन गिलनं तोडलं सगळे जुनं रेकॉर्ड, गावसकर अन् कोहलीला टाकले मागे
England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे.
Shubman Gill News
1/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे.
2/9

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाच्या शुभमन गिलने या सामन्यात फक्त 11 धावा काढून दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांचा 47 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
3/9

त्याचबरोबर गिलने भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
4/9

गिल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
5/9

शुभमन गिलने केनिंग्टन ओव्हल कसोटीत 11 धावा करताच, इंग्लंडविरुद्धची त्याची कसोटी मालिका 733 धावांवर पोहोचली, त्यानंतर तो कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला.
6/9

गिलने महान खेळाडू सुनील गावसकर यांचा 47 वर्षांचा विक्रम मोडला.
7/9

1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सुनील गावसकर यांनी 732 धावा केल्या.
8/9

या बाबतीत शुभमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षाही पुढे आहे. 2016-2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटने 655 धावा केल्या.
9/9

आता कर्णधार शुभमन गिलने सुनील गावसकर आणि विराट कोहली या दोघांनाही मागे टाकले आहे.
Published at : 31 Jul 2025 07:40 PM (IST)
आणखी पाहा






















