एक्स्प्लोर

Beed crime Gotya Gitte:'भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी...'; जितेंद्र आव्हाडांनी फोनवर माझी मागितली होती; गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल

Beed crime Gotya Gitte: गोट्या गित्तेच्या या व्हिडीओने खळबळ उडाली होती. अनेक दिवस उलटून पोलीस त्याला पकडू शकलेले नाहीत. मात्र, त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर होतो.

Gotya Gitte and Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. फोनवर त्यांनी माझी मागितली होती. फोनवर तू''भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी...',असे म्हणत होतास, असा दावा वाल्मिक कराडचा (Walmik Karad) चेला असलेल्या गोट्या गित्ते याने केला आहे. गोट्या गित्ते (Gotya Gitte) याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला होता. यामध्ये तो रेल्वे ट्रेनच्या रुळांवर बसलेला दिसत आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांना धमकी दिली आहे. 

या व्हिडीओत गोट्या गित्ते याने म्हटले आहे की, 'एsss जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ. माझ्याकडे तुझी कॉल रेकॉर्डिंग आहेत. तू नेमका कोणाचा आहेस?  तू वंजारी समाजाचा नाहीस. तू हे जे वागतोय ते तिला खूप महागात पडणार आहे, असा इशारा गोट्या गित्ते यांनी आव्हाडांना दिला.

बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात (Mahadev Munde Murder Case) सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. गोट्याने 16 जानेवारीचा जुना व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजते. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने वाल्मिक कराड हा आपले दैवत असल्याचे म्हटले आहे. माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. बाकी आमचा काहीही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आवाड यांची लाज वाटते. ते म्हणतात की, मी कोणत्यातरी मंदिराचा मुखवटा चोरला. माझ्यावर खूप गुन्हे दाखल होत आहेत. विनाकारण, दरोडे, खून, खंडणी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, असे गोट्या गित्ते याने म्हटले. यावर आता आव्हाड काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुडेंना टार्गेट करु नका, फरार गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल

सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News : पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल; अखेर नराधमावर बीडमध्ये गुन्हा दाखल
पाण्यात गुंगीचे औषध देऊन वैद्यकीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल; अखेर नराधमावर बीडमध्ये गुन्हा दाखल
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 
Beed Railway: बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Embed widget