Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 2 Aug 2025
दादरमध्ये कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल, हायकोर्टाच्या मनाईनंतरही आदेश न पाळल्यानं कारवाई
हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल, मराठी संपवण्याचं षडयंत्र सुरु असल्याचा आरोप, भारतीय भाषेला विरोध मात्र इंग्रजीसाठी पायघड्या का?,मुख्यमंत्र्यांचा सवाल
शिवछत्रपतींची राजधानी रायगडमध्ये सर्वाधिक डान्सबार कसे? राज ठाकरेंचा सवाल तर पार्टनर करण्याच्या अटीवरच जमिनी विकायच्या, शेतकऱ्यांना सल्ला
'भ्रष्टाचारी तितुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा', उद्धव ठाकरेंची भाजपवर विखारी टीका, भ्रष्टाचाराशिवाय भाजपत प्रवेश मिळत नसल्याचाही हल्लाबोल
सनातनी दहशतवादी शब्द वापरल्यानं पृथ्वीराज चव्हाण वादाच्या केंद्रस्थानी, शिवसेनेची चव्हाणांविरोधात आंदोलनं, तर सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, आव्हाडांचा हल्लाबोल
पुण्याच्या उद्योगक्षेत्रातील दादागिरीवर फडणवीसांचं कठोर भाष्य, दादागिरीमुळे विकासाला खीळ, अजित पवारांसमोरच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावा, अजित पवारांचं प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या




















