एक्स्प्लोर
Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव
Asian Games 2023 India vs Nepal : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उप उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर नेपाळला 179 धावांमध्ये रोखले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















