एक्स्प्लोर

Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले

Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.

Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. दरम्यान, भारतीय संघाने प्रवेश केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याच्या भविष्यवाण्याची जोरदार खिल्ली उडवली. सिद्धू यांनी आमिरला “ढोंगी बाबा” म्हणत टोला लगावला आणि अशा गोष्टी भविष्यवाणीने नव्हे तर मैदानावरील कामगिरीने ठरतात, असे ठामपणे सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hasna Mana Hai (@geohasnamanahai)

‘मोहम्मद आमिर म्हणजे ढोंगी बाबा...’

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir On Ind vs Eng T20 WC 2026) याने आधी भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही, असे भाकीत केले होते. त्यानंतर भारत अंतिम फेरीतही जाणार नाही, असेही तो म्हणाला होता. मात्र भारताने आधी उपांत्य फेरी गाठली आणि नंतर इंग्लंडला पराभूत करून थेट अंतिम फेरीत धडक मारली.

इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर नवजोत सिंग सिद्धू यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये आमिरच्या वक्तव्यांचे क्लिप्स दाखवत त्यांनी त्याची खिल्ली उडवली आणि त्याला ढोंगी बाबा असे संबोधले.

सिद्धू यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, “आपल्या शेजाऱ्यांना खोट्या भविष्यवाण्या करण्याचा फार शौक आहे. ‘बनी तो बनी, नाही तर अब्दुल घनी’, लागला तर बाण, नाहीतर तुक्का. तरीही बाबा बनून बसले आहेत. आधी म्हणाले, भारत क्वालिफाय होणार नाही, सेमीफायनलला जाणार नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका पुढे जातील, असे सांगत होते.”

सिद्धू पुढे म्हणाले, “संजू सॅमसनचा कमबॅक झाला आणि दोन्ही संघ ‘गो बॅक’ झाले. म्हणून सांगतो, अशा गोष्टी भविष्यवाणीने ठरत नाहीत, त्याचे निर्णय मैदान-ए-जंगमध्ये घेतले जातात. भीक मागून कोणाला तख्तो-ताज मिळत नाही. थोथा चना बाजे घना....” 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navjot Singh Sidhu (@navjotsinghsidhu)

हे ही वाचा -

Shoaib Akhtar IND vs ENG Semi-Final : तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
GT vs MI Live Score IPL 2026 : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
GT vs MI Live Updates : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
Suryakumar Yadav GT vs MI IPL 2026 : सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
Who is Danish Malewar : बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget