एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली | Section 377 Verdict: आज खूप अभिमान वाटतोय: करण जोहर
समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय! समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर करणं आणि कलम 377 रद्द करणं ही मानवता आणि समान हक्कांसाठी मोठी बाब आहे. देशाने पुन्हा ऑक्सिजन मिळवला", असं ट्विट करण जोहरने केलं आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion