एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला आग
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथे अक्षय कुमारच्या आगामी केसरी चित्रपटाच्या सेटवर आग लागण्याची घटना घडली. या आगीत फायबरचा बनवलेला संपूर्ण सेट आणि कॅमेरे जळून खाक झाले आहेत. येथे तयार करण्यात आलेल्या फायबरच्या डोंगरावर प्रचंड दारु गोळा साठवण्यात आला होता. त्याचाच स्फोट झाल्याने ही घटना घडलीय. ही आग इतकी मोठी होती की, त्याचा आवाज आजूबाजूच्या गावात देखील ऐकू आला. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून येथे अफगाणी लोकांवरचा हल्ला हा सीन शुट करण्याचे काम सुरु आहे. आगीत संपुर्ण सेटचं नुकसान झालं.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement