एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी : होळीचा उत्साह, भैरी देवीच्या मंदिरात देवाच्या पालख्यांची भेट
रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या मंदिरात भैरी मंदिरात शिमगोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी इथल्या मिऱ्या गावातल्या देवींच्या दोन पालख्यांची भेट घडवण्यात आली. यावेळी हजारो कोकणवासियांनी हजेरी लावली, आणि हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेतला..दोन्ही गावातले ग्रामस्थ आपल्या देवाच्या पालख्या इथं घेऊन इथं येतात. देवांची भेट होते..यानंतर देवासमोर गार्हाण गायलं जातं..आणि पुन्हा पालख्या आपापल्या गावी रवाना होतात..या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थानं कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात होते...
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion