एक्स्प्लोर
Advertisement
राजस्थान : भाजपला मोठा धक्का, दोन लोकसभा आणि एका विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
राजस्थान पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा विजयाचा वारु रोखला आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभेच्या एका जागेवर भाजपला दणका देत काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अजमेर आणि अलवर लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला तर मंडलगढ विधानसभा निवडणुकीतही भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. २९ जानेवारीला या जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर दुसरीकडे पंश्चिम बंगालमध्येही नवपाडा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. मात्र, याठिकाणी भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. २०१९ मध्ये राजस्थानसह अन्य महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement