एक्स्प्लोर

Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा

Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा

ही बातमी पण वाचा

आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाती धर्माच्या नावाने मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचे यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही भाजपाकडून (BJP) देण्यात आलेल्या काही घोषणा आणि मुस्लीम मौलवींच्या वक्तव्यावरुन मतदारांना धार्मिकतेच्या आधारावर मतदाना करण्याचे आवाहन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, व्होट जिहादचा मुद्दाही चांगलाच निवडणुकीत चर्चेत आला आहे. त्यातच, उत्तर प्रदेशातील मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला (MVA) आपला पाठिंबा जाहीर केला असून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. महाराष्ट्रात मविआच्या 269 उमेदवारांना त्यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सरकारही पाडण्याचं लक्ष्य असल्याचं सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, केवळ महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन नोमानी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक एैसा व्होट जिहाद करो... असे म्हणत शेलार यांनी नोमानी यांनी मुक्ताफळे उधळल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा मुद्दा विकासाकडून भरकटत असल्याचं पाहायला मिळतआहे. 

दरम्यान, सज्जाद नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची दोनदा भेट घेतली होती. मराठा, दलित आणि मुस्लिमांची मोठ बांधून उमेदवार उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मुस्लिम, दलित समाजाच्या उमेदवारांची यादीच न आल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर, सज्जाद नोमानी यांनी आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget