एक्स्प्लोर
Yavatmal Hailstorms : यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड, गारपीटीसह आवकाळीचा धुमाकूळ
यवतमाळमधील पुसद आणि महागाव तालुक्याला गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलयं... वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे... हळद उत्पादक शेतकरी हवालदील झालेला असून, भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत... शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आणखी पाहा























