एक्स्प्लोर
Russia Ukraine War: पुतीन का देत आहेत जिवे मारण्याची धमकी? ABP Majha
युक्रेनवर गेल्या २२ दिवसांपासून भडकलेले पुतीन आपण पाहिले... पण पुतीन आता आपल्याच देशातल्या लोकांच्या जीवावर उठले आहेत... मंडळी तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल... पण खरंच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन... रशियाच्याच नागरिकांवर भडकले आहेत...
आणखी पाहा























