एक्स्प्लोर
Advertisement
Pakistan : पाकिस्ताचा तालीबानी चेहरा! स्वातंत्र्यदिनी 400 जणांकडून महिलेशी दुष्कृत्य ABP Majha
अफगाणिस्तानात तालिबान्यांमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पाकिस्तानचा तालिबानी चेहरा दाखवणारी दृश्यं समोर आलीत. एक, दोन नव्हे तर तब्बल चारशे जणांच्या समूहाने एका महिलेला घेरत तिची छेड काढली. धक्कादायक म्हणजे ही घटना पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १४ ऑगस्टला घडलीय. ग्रेटर इक्बाल पार्कमधील राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या मीनार-ए-पाकिस्तान इथं ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लाहोर पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय..
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion