एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kartiki Ekadashi 2022 :आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा : फडणवीस
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. दरम्यान आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं. शासकीय महापुरजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला.
सोलापूर
![Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/cba30f0e1c351089ac5f620d6bfdaa2a1718518872821718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू
![Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/c33f9b30decd3e9ce043ab53c09df146171818953769890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून
![Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/5bf2a106955a3d91d51c9c19ac7f5d62171810883633490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान
![Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/d64960f56ff20e2779933b46672139841717997202267719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण
![Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/bac6cc2a4e1eea1c100eceee734d73fd1717481030171261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement