एक्स्प्लोर
Sangli Shirala Bailgada Sharyat : सांगलीतील शिराळामध्ये सम्राट केसरी 2024 बैलगाडी शर्यतीचा थरार
सांगलीतील शिराळामध्ये सम्राट केसरी २०२४ बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. शिराळामधील नगरसेवक केदार नलावडे आणि मित्र परिवाराकडून या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप नेते सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती होती. बैलगाडा शर्यत प्रेमींनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
आणखी पाहा























