एक्स्प्लोर
Ratnagiri Rain : अखेर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बसरायला सुरूवात
अखेर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बसरायला सुरूवात झालीय. आज सकाळपासूनच चिपळूण, खेड, दापोली परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावलाय. ११ जूनला पावसाचं कोकणात आगमन झालं होतं. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. आता पावसाचं पुन्हा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट टळलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























