एक्स्प्लोर
Advertisement
राम कदमांनी मोठ्या नेत्याच्या मुलाला ड्रग्ज दिले, राम कदमांचं चारित्र्य जगजाहीर - एकनाथ गायकवाड
राम कदम यांचं चारित्र्य जगजाहीर आहे. एका मोठया नेत्याच्या मुलाला ड्रग्ज देण्याचं काम राम कदमांनी केलंय. त्यांची चौकशी करायलाचं हवी. त्यांची ब्रेन मॅपिंग करा, असा गंभीर आरोप एकनाथ गायकवाड यांनी केलं आहे. सध्या सुशांतसिंग राजपूत आणि कंगना राणावत प्रकरणावरून ड्रग्जचं कनेक्शन आणि अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत, कंगनाला पाठिंबा देणाऱ्या राम कदमांवर आता हा गंभीर आरोप करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion