एक्स्प्लोर
Advertisement
Pune Crime:पुण्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं ड्रग्ज जप्त,जप्त केलेल्या ड्रग्जचं गोडाऊन सील
Pune Crime : पुण्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं ड्रग्ज जप्त , जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं गोडाऊन सील
पुण्यात काल रात्री पोलीसांनी कोट्यवधींच ड्रग्ज जप्त केलं. पुण्यातील विश्रांतवाडी भागात असणाऱ्या भैरवनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलीय. याप्रकरणी हैदर शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. या आरोपीनं ३ हजार रुपये देऊन एका स्थानिकाकडून एक छोटं गोडाऊन भाडे तत्वावर घेतलं होतं. या गोडाऊनमध्येच हा आरोपी हे ड्रग्जचं रॅकेट चालवत होता. याच गोडाऊनवर पोलिसांनी छापेमारी करत पोलिसांनी हे गोडाऊन सील केलं.
पुणे
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण
Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion