एक्स्प्लोर

Pune News : काळ आला होता, पण! 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात; इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली

Pune News चऱ्होली गावालगत हा अपघात दुपारी साडे तीनच्या सुमारास झाला. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

Pune School Bus

1/10
पिंपरी चिंचवडमध्ये काळ आला होता, पण वेळ नाही अशी म्हणायची वेळ आली.

2/10
20 ते 25 विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कुल बसचा अपघात झाला.

3/10
अपघातग्रस्त बस इंद्रायणी नदीत बस कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली.

4/10
सुदैवाने बसचे चाक पुलाच्या बॅरेंगेटिंगमध्ये अडकले.

5/10
अन्यथा विद्यार्थ्यांसह ही बस नदीत बुडाली असती.

6/10
चऱ्होली गावालगत हा अपघात आज (4 जुलै) दुपारी साडे तीनच्या सुमारास झाला.

7/10
सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

8/10
या अपघातात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

9/10
हा अपघात नेमका कसा झाला? यात चूक कोणाची होती, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

10/10
मात्र, सुदैवाने कोणतीही जिवितहानी न झाल्याने अनर्थ टळला आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले

''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Leopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :07 जुलै 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmravati Jail : कारागृहामध्ये बाॅम्बसदृश्य स्फोटक फेकल्याने स्फोट; सुदैवानं कुणीही जखमी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी

Embed widget