एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
BJP Protest for Temple | पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर वाद्यांचा गजर करत आंदोलन
पुण्यात शहर भाजपच्या वतीने आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. शहराचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर विविध वाद्यांचा गजर करत हे आंदोलन करण्यात आलं. कुंभकर्णासारख्या गाढ झोपलेल्या सरकारला प्रतिकात्मक जागे करण्याचा प्रयत्न असल्याने यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
पुणे
![Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d52d345044234f4181638a571a417c01719732268480719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी
![Alandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/f8a469186efb60004837cfac9791b5061719638851725719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Alandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली
![Pune Tanker Accident : पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/3f40aaef31d58f5d23f335afeefc4acc1719632315081719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Tanker Accident : पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
![Pune Tanker Accident : अल्पवयीन मुलानं टँकर चालवत चौघांना उडवलं, पुण्यात चाललंय काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/989b934ccdeb7b9070e0210feb8332731719628610244719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Tanker Accident : अल्पवयीन मुलानं टँकर चालवत चौघांना उडवलं, पुण्यात चाललंय काय?
![Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/b599d92a1a08a7b53dc13f6396b0460a1719553108623719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement