एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dehu : संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यातील भाविकाकडून 11 किलो चांदीच्या विटा अर्पण
संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यातील भाविकाने 11 किलो चांदीच्या विटा अर्पण केल्या आहेत.. दगडे आणि कोरडे कुटुंबीय हे अनेक वर्षांपासून न चुकता वारी करत असतात.. तुकोबांच्या चरणी काहीतरी सेवा अर्पण करण्याच्या दृष्टीने या कुटूंबाने संत तुकाराम महाराजांच्या चरणी चांदी अर्पण करण्याचा निर्णय घेतला..चांदीच्या विटा या देहू संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळाच्या स्वाधीन करण्यात आल्या...
पुणे
![Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/96366a78c9835298c1bb34e43cbf2838172002175221390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण
![Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/268927ff745854ded7570d44fe93c7ba172002100444390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन
![Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b8ebf80a7f318c709943cc5000bfd6ed1719909790250719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
![Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f7908e42c6432ea9242fb6b6c465ce02171985981660190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
![Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6cdcd7263203e647b18f36bcb67eb9f31719809484232719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion