एक्स्प्लोर
Advertisement
Navneet Rana vs Bachchu Kadu : नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी देणार? : ABP Majha
अमरावतीमध्ये महायुतीच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. कारण नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी बच्चू कडू यांच्याकडून सुरू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाते नेते दिनेश बुब आज प्रहार संघटनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणांविरोधात दिनेश बुब हेच प्रहारचे उमेदवार असतील असं दिसंतय. कडू यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद बोलावलीय. त्यात ते कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement