Maharashtra Vidhan Sabha BJP First Candidates List | विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha BJP First Candidates List | विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीसांना तिकीट अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजयाला भोकरमधून तिकीट जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना उमेदवारी ऐरोलीमधून गणेश नाईक यांना तिकीट नंदूरबारमधून विजय कुमार गावित रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी..





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
