एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha Election: तीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन विरोधी पक्षनेते, पाच वर्षांच्या टर्ममध्ये महाराष्ट्रात काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दोन प्रमुख पक्ष फुटले, राज्यानं तीन सरकारं पाहिली.
देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
1/5

महाराष्ट्रात 2019- 2024 या टर्ममध्ये पहिलं सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयातच्या आदेशानंतर व्हिडीओग्राफी करत बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. हे सरकार 72 तासांच्या आत कोसळलं.
2/5

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019-2024 या टर्ममधील दुसरं सरकार होतं. या सरकारमध्ये अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री बनले. ठाकरेंच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते.
Published at : 16 Oct 2024 08:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























